ठाणे | 11 मोटारसाइकल चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात
993 views · Published 22 September 2018 · 0:43 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ठाणे पोलिसांनी ११ मोटारसाइकल चोरणाऱ्या चोराला अटक केलीय. हिरानंदानी इस्टेट परिसरातुन काही दिवसांपासुन दुचाकी चोरल्या जात होत्या. या मागे कोण आहे याचा तपास पोलिस करत होते. पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला असता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा चोरने स्कुटीवरुन पळुन जायचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद केलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पकड, स्क्रु ड्रायव्हर , गाडीच्या नंबरचे काही स्टिकर , 17 बनावट मोटार सायकलच्या चाव्या मिळून आल्यात. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!