वासिंद | पहाटेपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
4,025 views · Published 14 September 2018 · 1:58 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पहाटेपासून रखडलेली मध्य रेल्वेची सेवा अद्यापपर्यंत सुरळीत झालेली नाही..मध्यरात्री मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मालगाडीची ओव्हरहेड वायर दुरुस्ती करणाऱ्या व्हॅनला धडक बसली होती..त्यामुळं ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारं इंजिन रुळावरुन घसरलंय..अनेक एक्स्प्रेस गाड्याही यामुळं खोळंबल्या आहेत..संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात काही वेळ रेलरोको आंदोलनही केलं.. त्यानंतर वाशिंदहून टिटवाळ्यापर्यंतची रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली..११ वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आलीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!