मुंबई | खड्डे बुजवले तरी मुंबई-गोवा हायवेवरील अपघात का थांबत नाहीत? : हायकोर्ट

1,123 views · Published 12 September 2018 · 1:36 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्य सरकार खड्डे बुजवल्याचा दावा करत असलं तरी अपघात का थांबत नाहीत?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा लोकांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही हायकोर्टाने उपस्थित केला. ओवैस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात याचिका दाखल केली होती.

More from this channel