बाप्पा माझा | पुणे | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात परदेशी पाहुण्यांची हजेरी
2,958 views · Published 13 September 2018 · 1:58 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातल्या सेलिब्रिटी गणपती बाप्पाच्या मंदिरातील मुख्य मूर्तीची मिरवणूक काढून ती दगडूशेठच्या मंडपात नेण्यात आली.. यावेळी पुणेकरांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला... मंदिरातून बाप्पाची मूर्ती मंडपात हलवताना कार्यकर्त्यांचा मोरया... मोरया.. हा एकच जल्लोष ऐकायला मिळाला... पुण्यातल्या मानाच्या गणपतींनंतर दगडूशेठ हलवाई गणपतीला लोकांची विशेष पसंती मिळते.. फक्त राज्यातूनच नव्हे तर परराज्यातले भाविकही मोठ्या संख्येनं इथं आल्याचं चित्र बघायला मिळालं
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार