यवतमाळ : चक्रिवादळाचा जिल्ह्याला फटका, अनेक झाडे आणि घरांचं नुकसान
1,201 views · Published 20 June 2018 · 1:19 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्याला काल चक्रीवादळाचा फटका बसलाय. बाभुळगाव तालुक्याच्या आलेगाव आणि आसेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. यात दोघांचा मृत्यू झालाय. तसंच पॉवरग्रीडचे उच्चदाब असलेले ७ टॉवर कोसळले आहेत. या वादळाच्या तडाख्यात सापडल्यानं ७ जण जखमी झाले आहे. तर 2 बैलांचाही मृत्यू झालाय. वादळामुळे अनेक घरावरचे छपर उडाले आहेत तर अनेक झाडंही उन्मळून पडली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!