मुंबई : काय आहे गगनयान?

826 views · Published 21 August 2018 · 1:52 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठवण्याची गगनयान ही मोहीम म्हणजे भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी या मोहिमेची अधिकृत घोषणा केली. गगनयानची धुरा एका महिलेच्या हाती जाणार आहे. डॉ. व्ही. आर. ललीथंबिका असे त्यांचे नाव असून त्या इस्रोमध्ये कंट्रोल रॉकेट इंजिनीयर आहेत.

More from this channel