शिमला | धोनीला 'राज्य अतिथी'चा दर्जा, हिमाचल सरकारवर टीका
1,133 views · Published 28 August 2018 · 0:40 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
हिमाचल प्रदेशच्या सरकारनं महेंद्रसिंह धोनीला स्टेट गेस्ट अर्थात राज्य अतिथीचा दर्जा दिल्यानं वाद निर्माण झाला आहे. धोनी आपल्या परिवारासह एका खासगी कंपनीच्या जाहिरातीसाठी शिमल्यात आला आहे. मात्र तरीही राज्य सरकारनं धोनीला अतिथीचा दर्जा का दिला, असा प्रश्न विचारला जातोय. एखाद्याला राज्य अतिथीचा दर्जा दिल्यानंतर त्याच्या राहण्याचा, खाण्याचा आणि प्रवासाचा खर्च सरकारकडून केला जातो. जाहिरातीच्या शुटिंगसाठी धोनी 5 दिवस शिमल्यात थांबणार आहे. त्यामुळे खासगी कंपनीच्या जाहिरातीसाठी सामान्य लोकांच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा प्रश्न केला जातोय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!