नवी दिल्ली : राजधानीत 3 चिमुकल्यांचा उपासमारीनं मृत्यू?

1,241 views · Published 26 July 2018 · 4:22 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशाची राजधानी दिल्लीत 3 चिमुकल्यांचा मृत्यू उपासमार आणि कुपोषणामुळे झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. राज्य सरकारकडून याप्रकऱणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

More from this channel