नाशिक | नाशिक शहरातील मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यावरून फलकबाजी

1,164 views · Published 6 September 2018 · 0:34 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक शहरातील मोकाट कुत्र्यांच्या मुद्यावरुन भाजप नगरसेविकांनी फलकबाजी करुन स्थायी समिती सभापतींना घऱचा आहेर दिलाय... नाशिक शहरातील मोकाट कुत्र्यांचा लवकर बंदोबस्त करावा, प्रशासनाचा धिक्कार असो अशा आशयाचे पोस्टर्स नगरसेविका मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया यांनी फडकावले... एकीकडे भाजप नगरसेविकांची फलकबाजी सुरु असताना भाजपचेच नगरसेवक उद्धव निमसे यांनी सभात्याग केला...

More from this channel