ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | जेव्हीएलआरवर ट्रक उलटला, वाहतूक संथगतीने
706 views · Published 8 September 2018 · 1:31 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पवईतल्या जेव्हीएलआरवर ट्रक उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे..त्यामुळं जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे..सुवर्णमंदीराच्या समोरच ही दुर्घटना घडलीय..प्लॅस्टिकचं सामान घेऊन जाणारा हा ट्रक होता..सध्या ट्रक रस्त्यावरुन बाजूला हटवण्याचं काम सुरु आहे..
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद