मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं अखेर प्रभादेवी असं नामांतरण
1,196 views · Published 17 July 2018 · 0:37 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पश्चिम लोकल रेल्वेने प्रवास करताना बुधवारी मध्यरात्रीपासून दादर आणि लोअरपरळ स्टेशन सोडल्यानंतर ‘पुढील स्टेशन प्रभादेवी’ अशी सूचना तुमच्या कानावर पडली तर गोंधळून जाऊ नका. कारण, एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव आता प्रभादेवी असं करण्यात आलं आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करण्यात येत होते. अखेर मागील अधिवेशनात केंद्र सरकारने यासाठी हिरवा कंदील दिला. त्यामुळे एलफिन्स्टन स्थानकाचं नाव बदलून बुधवारपासून प्रभादेवी केलं जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचं ब्रिटीशकालीन नाव काळाच्या ओघात अखेर इतिहास जमा होणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!