ब्रेकफास्ट न्यूज : मराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांमध्ये कुणाचा समावेश?
2,425 views · Published 28 July 2018 · 0:38 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
58 मूकमोर्चे... दोन वर्षांची प्रतीक्षा.. आणि त्यानंतर उसळलेला ठोक मोर्चाचा आगडोंब... यानंतर अखेर मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत... आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे. दुपारी दोन वाजता विधीमंडळात ही बैठक होणार आहे. त्याआधी काल मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीनं मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.. आणि अहवाल लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली... पुढच्या काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली सुरु होतील असे संकेत नारायण राणेंपाठोपाठ महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर दिला होता...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!