आसाम : सिलचर : पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा तृणमूलच्या नेत्यांचा आरोप
2,226 views · Published 3 August 2018 · 0:34 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आसाममधील सिलचर विमानतळावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना रोखण्यात आलं आहे. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्कीही झाली. आसाममधील 40 लाख लोकांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन लोकांशी संवाद साधण्यासाठी तृणमूलचे नेते आसामला जात होते. मात्र त्यापूर्वीच या नेत्यांना सिलचर विमानतळावर पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी तृणमूलच्या नेत्यांना विमानतळाबाहेर पडू दिलच नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!