बाप्पा माझा | चंद्रपूर | घुग्गुस शहरात जय श्रीराम गणेश मंडळाकडून सर्वधर्मीय आरतीचं आयोजन
858 views · Published 21 September 2018 · 0:27 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहरात सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं. यात घुग्गूस शहरातील हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मातील लोकांनी बाप्पांची आरती केली. जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने गांधी चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. समाजात धार्मिक संदेश देण्याच्या उद्देशाने सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!