अयोध्या उजळलं, सलग तीन दिवस दीपोत्सव | एबीपी माझा
4,079 views · Published 6 November 2018 · 2:39 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अयोध्येत तीन दिवसांपासून दिपोत्सव सोहळा रंगतोय..आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीनं उपस्थिती लावली.. यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली.. उत्तर प्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्याचं नामकरण करुन आजपासून अयोध्या करण्यात आलंय... त्यामुळे फैजाबाद आजपासून अयोध्या नावानं ओळखलं जाणार आहे.. शिवाय श्रीरामाच्या नावाचं विमानतळ तर दशरथाच्या नावाचं मेड़िकल कॉलेज उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलीए... दरम्यान अयोध्येच्या शरयू नदी काठी 3 लाख दिवे प्रज्वलित करुन वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी सुरु आहे,,, त्याआधी आज दिवसभर रामाच्या जीवनावरील चित्ररथ, शोभायात्रा काढण्यात आल्या.. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार