पुणे | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पुणे ग्रामीण पोलिसात रुजू

4,629 views · Published 12 September 2018 · 0:32 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय नथ्थू चौधरीचं पोलीस उपअधीक्षकपदाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी कालपासून पुणे ग्रामीण पोलिसांत दाखल झाला. विजयने नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अॅकॅडमीतून प्राथमिक प्रशिक्षण नुकतंच यशस्वीरित्या पूर्ण केलं. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि पोलीस उपअधीक्षक लांबटे यांनी विजयचं स्वागत करुन त्याला भावी जबाबदारीसाठी मार्गदर्शन केलं.

More from this channel