नागपूर | वादानंतर बावनकुळेंनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढलं!

4,666 views · Published 20 October 2018 · 1:30 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ग्रामस्थांना बैठकीतून बाहेर काढलं. 
नागपुरात आज बावनकुळे यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावातल्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळेंसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की बावनकुळेंनी काही ग्रामस्थांना बैठकीच्या बाहेर काढलं.

More from this channel