712 : अकोला : फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी फळबाग लागवडीसाठी कार्यशाळेचं आयोजन
151 views · Published 22 June 2018 · 0:46 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अकोल्यातही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुर्तिजापूरमध्ये ही कार्यशाळा पार पडवली. महसूल, वनं आणि कृषी विभागाने एकत्रितपणे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि अनुदानासंदर्भात थेट तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले. यात ६१० शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी नोंदणी केली. तर २०९ शेतकऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी नोंदणी केली. मुर्तिजापूर तालुक्यात या हंगामात जवळपास हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग आणि वृक्ष लागवडीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!