स्पेशल रिपोर्ट : मुंबई : केशकर्तनातून समाजकार्य करणारा अवलिया

1,615 views · Published 28 June 2018 · 2:55 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केसकर्तनाचा व्यवसाय करणारे अनेक लोकं आज पर्यंत आपण पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला एका अशा अवलियाला भेटवणार आहोत ज्याने समाजकार्याचा वसा घेतलाय तेही आपल्या कामातून. पैश्यापेक्षा मनाने श्रीमंत असलेल्या व्यक्तिचा खास रिपोर्ट

More from this channel