मुंबई | प्लास्टिक विरोधी जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार
604 views · Published 15 October 2018 · 0:29 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सरकारनंही राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. तरीही अनेकठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होतोय.. याबद्दलच जनजागृती व्हावी यासाठी मुंबईतल्या विद्यालंकार कॉलेज वडाळ्याच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एक अनोखी मोहिम हाती घेतली.. यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले तसंच त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या 2000 पिशव्या लोकांना मोफत वाटल्या.. तसंच प्लास्टिक हटाओची हाकही दिली.... शिवाय पर्यावर रक्षणाची शपथही घेतली
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे