खंडाळा | पुणे-मुंबई लोहमार्गावर सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली

3,604 views · Published 25 August 2018 · 2:27 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे-मुंबई लोहमार्गावर सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली आहे. यामुळे लोणावल्याच्या पुढे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प करण्यात आलीय.

More from this channel