ब्रेकफास्ट न्यूज : पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

1,350 views · Published 25 June 2018 · 2:17 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं असून तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पालघरजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली

More from this channel