स्पेशल रिपोर्ट : पुणे : बॅड लोन्सचा फटका कुणाला?

1,125 views · Published 10 August 2018 · 3:29 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

या लोकांचा इतका संताप होण्याचं कारण आहे देशातल्या 21 बँकांनी घेतलेला निर्णय आहे. ज्यानुसार 2017-2018 या एका वर्षात उद्योगपतींची तब्बल 1 लाख कोटीची कर्ज राईट ऑफ करण्यात आली आहेत. जी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 57 टक्के जास्त आहे. खुद्द अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत ही माहिती दिलीय.

More from this channel