ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्लं आढळली | शिर्डी | एबीपी माझा

3,051 views · Published 12 November 2018 · 0:52 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

शिर्डीतल्या कोल्हार गावात बिबट्याची पिल्लं आढळली आहेत. 
राहाता तालूक्यातील कोल्हार भगवती गावात ऊसाच्या शेतात ही पिल्लं सापडली. आज सकाळी शेतकरी देवेंद्र खर्डे यांना ही पिल्लं दिसून आली.. 
दरम्यान वनविभागाचे अधिकाऱ्यांना घटनास्थली बोलावलं गेलं असून त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel