नागपूर : संभाजी भिडेंवर कारवाई करा, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंबे विकत आमदाराचं आंदोलन
1,714 views · Published 4 July 2018 · 0:47 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये थेट त्यांच्याच रुपात विधिमंडळात अवतरले होते. यावेळी त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. आमदार प्रकाश गजभिये यांच्यासमवेत आमदार विद्या चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आमदार गजभिये यांनी भाजप-सेना मंत्री आणि आमदारांना आंबे विकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी गजभीये यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!