#MeToo प्रकरणात दोन्ही बाजू तपासणं गरजेचं : आदित्य ठाकरे

1,061 views · Published 18 October 2018 · 1:08 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

#MeToo सारख्या प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणं गरजेचं असून एकीकडे कल नसावा, असं मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

More from this channel