नागपूर : अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा,अजित पवारांची मागणी

1,496 views · Published 6 July 2018 · 0:38 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यानं वाढवा अशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागणी केलीय.  पाऊस आणि गोंधळामुळे जनतेचा पैसा वाया गेल्याची खंतही त्यांनी बोलवून दाखवली.

More from this channel