नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस

939 views · Published 9 July 2018 · 2:28 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विदर्भातही बहुतोक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. असं असलं तरी उत्तर महाराष्ट्रावर मात्र पाऊस रुसल्याचं चित्र आहे. नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी दिलेली माहिती.

More from this channel