स्पेशल रिपोर्ट | भिवंडी | ब्रँडच्या नावाने बोगस कपडे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

2,977 views · Published 18 October 2018 · 2:20 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

तुम्ही जर दिवाळीसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी... कारण ब्रँडेड कपड्यांची हुबेहुब नक्कल करुन साध्या क्वॉलिटेची कपडे विकणाऱ्या रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पदार्फाश केलाय, पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

More from this channel