ब्रेकफास्ट न्यूज : अविश्वास ठराव : शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणाले?
760 views · Published 20 July 2018 · 2:02 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारची आज संसदेमध्ये परीक्षा होणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सरकार सामोरं जातंय. सकाळी अकरा वाजल्यापासून पुढील 7 तास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या मतदानात भाजपसोबत कोण आणि विरोधात कोण, हे स्पष्ट होईल.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही