मुंबई | के.जे. सोमय्याच्या वार्षिक तांत्रिक मोहोत्सवाला सुरवात
1,325 views · Published 6 October 2018 · 0:52 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईच्या के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये शुक्रवारपासून वार्षिक तांत्रिक मोहोत्सवाला सुरवात झाली आहे. २ दिवसांच्या या प्रदर्षनाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट, एटोमोबाईल एक्स्पो, टेक्निकल स्पर्धा, वाख्याने अशा अनेक उपक्रमांनी हा परिसर गजबजुन गेला आहे. भारतीय लष्कराचे शस्त्रास्त्र प्रदर्शनही येथे भरवण्यात आले आहे. तसेच मनोरंजनासाठी लेजर टॅग, फिफा, मेमे क्वेस्ट, ड्रोन रेसींग अशे अनेक गेम्सही उपलब्ध आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!