पुणे | भरधाव होंडा सिटी कारनं तीन जणांना उडवलं

3,356 views · Published 20 September 2018 · 2:13 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्याच्या खराडी परिसरात हिट अँड रनची घटना घडलीए... रात्री 8 च्या सुमारास भरधाव होंडा सिटीनं तीन जणांना उडवलं.. या अपघातात आजी आणि नातवाचा मृत्यू झालाय.. तर एक जण जखमी झालाय...11 वर्षाचा नयन मोकळे आणि त्याची कांताबाई सोनूने यांचा मृत्यू झालाय.. कारचालक लोखंडे भरधाव वेगानं खरडीच्या रॅडिसन हॉटेलजवळून जात होता.. एवढ्याच त्याचं कारवरचं सुटलं आणि त्यानं 3 जणांना उडवलं. यानंतरही कारचा वेग कमी न झाल्यानं कार थेट जिप्सीला धडकली..  या अपघातानंतर कारचालक फरार झाला मात्र संतप्त लोकांनी कारची तोडफोड केली.

More from this channel