मुंबई | इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारला आग
400 views · Published 13 October 2018 · 0:23 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतल्या विक्रोळीत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारनं अचानक पेट घेतला... गोदरेज कंपनीसमोर कारला आग लागली होती... त्यामुळे इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक काही वेळ मंदावली होती... अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं... आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत केली... या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही... तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल