मुंबई | देश सोडण्याआधी सेटलमेंटसाठी जेटलींना भेटलो होतो : मल्ल्या

4,222 views · Published 12 September 2018 · 5:25 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशाला चुना लावून सातासमुद्रापार पळून गेलेल्या विजय मल्ल्याने मोदी सरकारमधल्या सर्वात बड्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत... देश सोडण्याआधी आपण केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती... असा गौप्यस्फोट मल्ल्याने केला आहे... इतकंच नाही... तर सेटलमेन्टसाठी आपण प्रस्तावही टाकला होता असा दावा मल्ल्याने केला आहे... आज लंडनमध्ये पत्रकारांशी बोलताना मल्ल्याने हे आरोप केले आहेत.

More from this channel