चंद्रपूर : नागपूर-विचोडा मार्गावर पट्टेरी वाघाचं दर्शन

4,691 views · Published 4 August 2018 · 0:42 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर-विचोडा मार्गावर पट्टेदार वाघाचं दर्शन घडलंय..या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.. एका नाल्यात हा वाघ बसून होता..यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना बाजूला केलं...सध्या या नाल्यातून हा वाघ निघून गेल्याची माहिती वनविभागानं दिली आहे..

More from this channel