पंढरपूर | विठ्ठलाच्या मंदिरात फुलांची सुंदर आरास
853 views · Published 2 September 2018 · 1:11 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज गोकुळाष्टमी अर्थात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुरायाची रावुळी आकर्षक फुलानी सजविण्यात आली आहे . पुणे येथिल भाविक भुजबळ यांनी हे फुल सजावटीची सेवा दिली असुन विविध प्रकारच्या हजारो फुलानी हि सजावट केली आहे. देव जन्माच्या सोहळ्यानिमित्त भुजबळ आनि त्यांचेसोबत आलेल्या १०० पेक्षा जास्त कारागिरानी संपुर्ण रात्रभर मंदिराची आकर्षक सजावट केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!