पुणे | पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि ग्यान की संस्थेकडून विचार स्पर्धेचं आयोजन

427 views · Published 8 October 2018 · 1:27 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि ग्यान की यांच्या सयुक्त विद्यमाने पुण्यात विचार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. २०१९ ते २०१४ करीता भारताचे ध्येय धोरण हा या विचार स्पर्धेचा विषय आहे. ((यात राज्यभरातून माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.)) विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या निबंधांमधून १६ निबंधांची पारितोषकासाठी निवड करण्यात आलीय. विजेत्यांना उद्या पारितोषिकाचं वितरण केलं जाणार आहे.

More from this channel