नवी दिल्ली : कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

3,683 views · Published 2 August 2018 · 2:09 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापूरमधल्या तीस शाळकरी विद्यार्थ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची संधी मिळाली. लोकसभेत विचारण्यासाठी चांगला प्रश्न सुचवा जो प्रश्न सिलेक्ट होईल त्याला संसदेची वारी. या अपक्रमांतर्गत मुलांना संसद पाहण्याची संधी मिळाली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी ही भेट घडवून आणली. पहिल्यांदाच दिल्ली आणि संसद पाहण्याचा विलक्षण आनंद विद्यार्थ्यांना घेता आला.

More from this channel