पुणे | पुणेकरांचं आयुष्य धोक्यात, वायुप्रदूषणात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक

2,398 views · Published 7 September 2018 · 3:31 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणेकरांसाठी एक धक्कादायक बातमी...पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आहे.आणि त्याला कारण ठरतंय वायुप्रदूषण. नायट्रोजन डायआॅक्साइड या विषारी वायूच्या राजधानी दिल्लीनंतर पुण्याचा क्रमांक लागतोय.

More from this channel