झणझणीत, तर्रीबाज मिसळीचा महोत्सव | नवी मुंबई | एबीपी माझा

1,144 views · Published 27 October 2018 · 0:42 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवी मुंबईत प्रथमच मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला. याला नवी मुंबईकरांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे. वाशी येथील खाडीकिनारी मिनी शिशोरवर हा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी खवय्यांना महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, विदर्भ भागातील मिसळ चाखायला मिळाली. याठिकाणी पन्नास ते साठ चवींच्या मिसळ ठेवण्यात आला होता.

More from this channel