712 : देशातील कांदा निर्यातीत घट

4,963 views · Published 14 July 2018 · 1:06 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा घसरलेला दर आपण पाहिला. आता दरासोबतच कांद्याच्या निर्यातीमध्येही घट बघायला मिळालीये. देशात कांद्याचा सावरण्यासाठी सरकार निर्यातीवर अंकुश लावते. परिणामी कांदा निर्यातीमध्ये तब्बल ९ लाख टनांची घट बघायला मिळतेय.

More from this channel