मुंबई | शरद पवारांचा प्रवास जेव्हा चित्रांच्या माध्यमातून समोर येतो

1,195 views · Published 22 September 2018 · 0:47 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चित्राचे प्रदर्शन मुंबईतल्या नेहरू सेंटर इथे भरवण्यात आलं आहे.. भरत सिंग या कलाकारानं ही चित्र रेखाटली आहेत. त्यात शरद पवारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या विविध छटा रेखाटलेल्या आहेत. 18 तारखेपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. २४ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरु असणार आहे. खुद्द शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या प्रदर्शनाला भेट दिलीय.

More from this channel