मुहूर्ताचे सौदे सुरू होताच सेन्सेक्सनं उसळी घेतली | मुंबई | एबीपी माझा

4,379 views · Published 7 November 2018 · 4:08 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

शेअर बाजारात बुधवारी मुहूर्ताचे सौदे सुरू होताच सेन्सेक्सनं उसळी घेतली. सेन्सेक्स 254.77 अंकांनी तर, निफ्टी 68.70 अंकांनी वधारला. त्यामुळं सेन्सेक्सनं 35,237.68 अंकांची, तर निफ्टीनं 10, 598.40अंकांची पातळी गाठली. या विशेष सत्राच्या एका तासातच गुंतवणूकदार मालामाल झाले.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel