भारतातील अमेरिकन राजदूतांना जडला साड्यांचा छंद
2,397 views · Published 13 August 2018 · 1:38 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतातील अमेरिकन राजदूत मेरीके कार्लसन यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी साडी परिधान केली होती. साडी नेसलेले चार फोटो पोस्ट करुन कार्लसन यांनी ट्विटराईट्सची पसंती जाणून घेतली आणि सर्वाधिक मतं मिळालेली साडी नेसली मात्र त्यानंतर कार्लसन यांना साडी नेसण्याचा छंदच जडला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!