नाशिक | बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकच्या ढोल पथकांची जय्यत तयारी

1,446 views · Published 12 September 2018 · 1:13 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे नाशिक ढोलची... उद्या बाप्पा विराजमान होत असून त्याच्या स्वागतासाठी नाशिकचे ढोल पथकं सज्ज झालेत... डीजेच्या आवाजावर बंदी आल्यापासून ढोल पथकांना अच्छे दिन आलेत...  यंदा विशेष गोष्ट म्हणजे महिला आणि खासकरून कॉलेज तरुणींचा यामध्ये मोठा सहभाग बघायला मिळतोय... सिडको परिसरातील जिजाऊ ढोल पथक त्यापैकीच एक आहे... या पथकामध्ये तब्बल 40 महिला असून ताशावर फक्त दोन पुरूष बघायला मिळतायत...

More from this channel