पुणे | मुठा कालवा भगदाड | गिरीश बापटांची दांडेकर पूल परिसराला गुपचूप भेट!

4,715 views · Published 29 September 2018 · 3:05 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुठा कालवा ज्या ठिकाणी फुटला त्या परिसराला गुपचूप भेट दिली... स्थानिकांचा रोष टाळण्यासाठी गिरीश बापटांनी भेटीची औपचारिकता उरकल्याचं बोललं जातंय...काल रात्री पावणे दहा वाजता बापटांनी जनता वसाहतीला भेट दिली...दरम्यान त्याआधी रात्री 8 वाजता गिरीश बापट यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला होता.. मात्र त्यावेळी घटनास्थळाला भेट देणार आहोत, याची कोणतीही वाच्यता गिरीश बापट यांनी केली नाही...

More from this channel