मुंबई : मराठा आरक्षणासाठी जेलभरो, आंदोलकांशी बातचित
2,461 views · Published 1 August 2018 · 6:46 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार आहे. सकाळी ११ वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल. तर तिकडं ठाणे, परभणी, नंदुरबार, मनमाड, इंदापूर इथंही मराठा मोर्चाकडून सार्वत्रिक जेलभरो केला जाणार आहे. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांना १ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार