नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?
1,334 views · Published 18 July 2018 · 0:27 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापती म्हणून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी 123 मतांची गरज आहे, भाजप 69 जागांसह सभागृहातील सर्वात मोठा पक्ष आहे, तर NDA चा आकडा बहुमतापासून दूर आहे. दरम्यान सर्वात मोठा पक्ष असूनही विजयाची खात्री नसल्यानं भाजप आपला उमेदवार देत नाहीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!