पुणे | दगडूशेठ गणपतीबाहेर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

2,683 views · Published 14 September 2018 · 12:59 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण आहे हजारो महिलांचं सामूहिक अथर्वशिर्ष पठण. ऋषीपंचमीनिमित्त हजारोंच्या संख्येनं महिला अथर्वशिर्षाचं सामूहिक पठण करतात. यावर्षी तर हे सामूदायिक पठण ऐकण्यासाठी जवळपास ३० देशांतून नागरिक पुण्यात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच सुरू होत असलेल्या या अथर्वशिर्ष पठणामुळे दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली. शंख निनादानं कार्यक्रमाची सुरूवात. झाली. त्यानंतर ओमकार जप आणि अथर्वशिर्ष पठण करण्यात येतं. महिलांबरोबरच लहान मुलं,ज्येष्ठ असे सगळेच पहाटेपासूनच दगडूशेठ बाहेर पठणासाठी जमतात.

More from this channel