पुणे | नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तरपुन्हा एकदा राज्यभर एल्गार
1,595 views · Published 22 August 2018 · 1:25 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर झालं नाही तर १ डिसेंबरपासून पुन्हा एकदा राज्यभर एल्गार पुकारण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, संतोष सूर्यराव, महेश राणे यांच्यासह अनेक समन्वयक उपस्थित होते. दरम्यान, पुणे, औरंगाबादेत मराठा मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारात काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली होती. त्याबद्दल सकल मराठा समाजाकडून माफीही मागण्यात आली.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया